फील्ड मार्शल कोडंदेरा मडाप्पा करिअप्पा हे भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ होते, त्यांनी 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटीश जनरल रॉय बुचर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.