भाषांतराचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भाषांतर किंवा अन्यभाषिक अनुवाद याचे कार्यानुसार दोन मुख्य प्रकार ठरतात : छायानुवाद आणि भावानुवाद.