भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

भाषिक बुद्धीमत्ता म्हणजे बाहेर हिंडुण मुलांच्या कानावर जे वीवीध भिन्न भिन्न प्रकारचे शब्द कानावर पडतात अर्थात जे ऐकु येतात व ते एकुन जे मुले शिकतात त्याला भाषिक बुद्धिमत्ता म्हणतात.