भूकंपाचे तीन परिणाम काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भूकंपामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते. 2. जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते.