भूमध्य प्रदेश फळांच्या उत्पादनासाठी का प्रसिद्ध आहे?
✅ Updated recently
भूमध्य प्रदेशात थंड आणि ओलसर हिवाळ्यामुळे फळांचे भरपूर उत्पादन होते.