अशा काही फळांमध्ये लिंबू, संत्री आणि द्राक्ष इत्यादींचा समावेश असतो. यामध्ये अनेक विविध प्रकार असतात. या लिंबूवर्गीय फळांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आहारात या फळांचा समावेश केल्यास तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते.