भौतिक आणि रासायनिक बदलांमधील 3 फरक काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विरघळणे (Dissolving), उत्कलन (Boiling), विलयन (Melting) या सर्व क्रिया ही भौतिक बदलांची उदाहरणे आहेत. लाकूड जाळणे, दूध नासणे, टोमॅटो पिकणे, लोखंड गंजणे ही रासायनिक बदलाची उदाहरणे आहेत . लोखंडाची वस्तू गंजते. (Rusts) म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो, तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो.