मध्ययुगीन काळात मुख्य व्यापारी मार्ग कोणता होता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मध्ययुगीन काळात पूर्वेकडे जाणारा एक प्रमुख व्यापारी मार्ग कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) या शहरातून जात होता. मध्ययुगात अतिपूर्वेकडील प्रदेशांतून जहाजांनी व्यापारी माल आणला जाई. त्यानंतर इटालियन गलबतांच्या ताफ्यांद्वारे हा माल स्पेन, इंग्लंड येथे व फ्लँडर्सच्या बंदरात आणला जाई.