मनी बिल सर्वप्रथम कोणत्या घरात आणले जाते?
✅ Updated recently
लोककसभेने संमत केल्यानंतर धनविधेयक राज्यसभेत मांडले जाते ,राज्यसभेला सदर धनविधेयक १४ दिवसाच्या आत सूचनांसह किंवा सूचनाव्यतिरिक्त लोकसभेकडे परत पाठवावे लागते .