वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.