भारत केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाच्या मते, 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याची प्रक्रिया म्हणजे शारीरिक शिक्षण होय'.