शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार-
साहसी क्रीडाप्रकारांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या साहसी व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.
राज्य शासनाकडून क्रीडा क्षेत्रातील कोणते पुरस्कार दिले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.