महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली?
✅ Updated recently
तीन ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठ मधील भिडे यांच्या वाड्यात ज्योतीबांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा सुरू करणारे ज्योतिबा हे पहिले समाज सुधारक होते .