महानगरपालिकेचा कार्यकाल किती असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्यशासन आयुक्ताची नियुक्ती एकावेळी तीन वर्षासाठी करते ; परंतु तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरहि राज्यशासन त्याला मुदत वाढ देऊ शकते .