सरकार अंदाजपत्रकाची विभागणी करत असते या शासकीय अंदाजपत्रकाचे तीन प्रकार पडतात. शिलकीचे अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक.