महानगरपालिकेच्या सभेचे अध्यक्षस्थान कोण घेतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महापौराप्रमाणेच उपमहापौर हा महानगरपालिकेचा एक निर्वाचित पदाधिकारी असून दोघांची निवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली जाते. त्यांची मुदत एक वर्षाची असते. शिवाय विषम समित्यांचे अध्यक्ष त्या त्या समितीत निवडले जातात. महानगरपालिकांच्या प्रशासनाची मुख्य जबाबदारी आयुक्तावर असते.