महाभारतात धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
धृतराष्ट्र पांडुचा सावत्र भाऊ होता. तो शंभर कौरवांचा पिता होता. त्याच्या पत्नीचे व पट्टराणीचे नाव गांधारी होते.