कौरवांची माता गांधारी ही गांधार देशाची राजकन्या होती. हा गांधार म्हणजे सध्याचे पाक अफगाण बोर्डरवरचे कंधार हे शहर आहे.