महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा. दिव्यांगांना कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी प्राधान्य,त्यांना कुठेही रांगेत थांबावे लागणार नाही.