सामाजिक न्याय UPSC म्हणजे काय?
✅ Updated recently
सामाजिक न्याय म्हणजे समान सामाजिक, राजकीय, आर्थिक संधी आणि अधिकार प्रदान करणे . जात, धर्म, भाषा इत्यादी आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये.