बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा लक्षात घेऊन MIDC द्वारे महाराष्ट्रात नऊ ठिकाणी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रे विकसित केली जातात.