राज्याच्या पश्चिम घाटात अतिशय समृद्ध जैवविविधता आहे. चॅम्पियन आणि सेठ वन प्रकार (1968) च्या वर्गीकरणानुसार, महाराष्ट्रातील जंगले सहा वन प्रकार गटात मोडतात ज्यांना पुढे 17 वन प्रकारांमध्ये विभागले गेले आहे .