महाराष्ट्रात कोणते जंगल प्रसिद्ध आहे?
✅ Updated recently
महाराष्ट्रात ही अरण्ये प्रामुख्याने ३५०-४०० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत.