2011 मध्ये शहरी लोकसंख्येची टक्केवारी 45.2 होती. सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की कोविड नंतर महाराष्ट्रातील शहरी भागात बेरोजगारीचा दर 2019-20 मध्ये 4.4% वरून 2020-21 मध्ये 6.5% इतका वाढला आहे. या सर्वेक्षणात हे देखील दिसून आले आहे की या कालावधीत रोजगारातील सेवा क्षेत्राचे योगदान 2.2% ने कमी झाले आहे.