याच शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी आता महाराष्ट्रात सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2023) पासून उच्च शिक्षण क्षेत्रात म्हणजेच राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होईल