महाराष्ट्रात मुली आणि विधवांसाठी शाळा कोणी स्थापन केल्या?
✅ Updated recently
स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली.