महाराष्ट्रात मोठी बंदरे किती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्रा मध्ये दोन प्रमुख बंदरे आहेत, मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर . ही दोन्ही मुंबई बंदरात आहेत.