महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या शहरात राहते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्याची सुमारे ६३% लोकसंख्या ही कार्यबल वयोगटातील (१५-५९ वर्षे) आहे. स्त्रियांचे प्रमाण ४८.२ टक्के आहे. नागरी लोकसंख्या ४५% आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या (संख्येने) राज्यात राहते.