२००१ मध्ये दर हजार पुरुषांमागे किती स्त्रिया होत्या?
✅ Updated recently
इ. स. १९०१ मधील लिंग गुणोत्तर प्रमाण दर १,००० पुरुषांमागे ९७२ स्त्रिया असे होते; तर २००१ मध्ये ते दर १,००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया इतके कमी झालेले आहे.