महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
✅ Updated recently
कोकणातील रत्नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.