महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था किती स्तरीय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतात शहरी आणि ग्रामीण या दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्रिस्तरीय आहेत. या संस्थांना 'पंचायतराज' या नावाने देखील ओळखले जाते.