राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत.
क्र. पोलीस आयुक्तालय
1 बृहन्मुंबई
2 नवी मुंबई
3 ठाणे
4 नाशिक
5 पुणे
6 सोलापूर
7 औरंगाबाद
8 अमरावती
9 नागपूर
10 मुंबई रेल्वे
11 पिंपरी चिंचवड
12 मीरा भाईदर वसई विरार
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय यांची संख्या किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.