हवेली तालुका कुठे आहे?
हवेली तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
आगळांबे आहिरे (हवेली) आळंदी म्हातोबाची आंबी (हवेली) आंबेगाव (हवेली) आर्वी (हवेली) अष्टपूर औताडवाडी हांडेवाडी अवसरेनगर आव्हाळवाडी बहुळी बाकोरी भगतवाडी (हवेली) भावडी (हवेली) भवरापूर भिलारेवाडी (हवेली) बिवरी बुरकेगाव देहु धायरी दोणजे डोंगरगाव (हवेली) फुलगाव फुरसुंगी गौडदरा गावडेवाडी (हवेली) घेरा सिंहगड गोगलवाडी गोऱ्हे बुद्रुक गोऱ्हे खुर्द गुजर निंबाळकरवाडी हडपसर (हवेली) हिंगणगाव (हवेली) होळकरवाडी जांभळी (हवेली) जांभुळवाडी (हवेली) कदमवाकवस्ती कल्याण (गाव) केसनंद खडकवाडी खडकवासला खाडेवाडी (हवेली) खामगाव मावळ खामगाव टेक खानापूर (हवेली) खेड (हवेली) किरकिटवाडी कोळेवाडी (हवेली) कोळवाडी (हवेली) कोंडवे धावडे कोंढणपूर कोपरे (हवेली) कोरेगाव मुळ कुडजे कुंजीरवाडी लाहगाव लोणी काळभोर लोणी कांड माळीनगर (हवेली) माळखेड मांडवी बुद्रुक मांडवी खुर्द माणेखाडी मांगडेवाडी मांजरी (हवेली) मांजरी खुर्द मोगरवाडी मोकारवाडी मोरदरी मोरधारी मुंढवा मुरकुटेनगर नाहरे नायगाव (हवेली) नांदेड (हवेली) नांदोशी (हवेली) न्हावीसांदस निरगुडी (हवेली) पाषाण पेरणे पेठ (हवेली) पिंपळेगुरव पिंपळे सौदागर पिंपरीसांदस पिसोळी प्रयागधुम रहाटवडे रामनगर (हवेली) रामोशीवाडी (हवेली) सांबरेवाडी सणसनगर संगरुण सांगवीसांदस साष्टे शेवाळवाडी (हवेली) शिंदेवाडी (हवेली) शिंदवणे शिरसवाडी शिवाणे शिवणे (हवेली) शिवापूर (हवेली) सोनापूर सोरतापवाडी सुनारवाडी तळेरानवाडी तानाजीनगर तरडे थेऊर थोपटेवाडी (हवेली) टिळेकरवाडी तुळापूर उंदरी (हवेली) उरुळीदेवाची उरुळी कांचन विठ्ठलनगर (हवेली) वडाचीवाडी (हवेली) वाडेबोल्हाई वडगावशिंदे वढु खुर्द वडकी वाघोली वालाटी (हवेली) वांजळेवाडी वारदादे येवलेवाडी (हवेली)
हवेली तालुका कुठे आहे?
✅ Updated recently