मुंबई ही महाराष्ट्राची मुख्य राजधानी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे. मुंबई विदर्भापासून सुमारे 1000 किमी अंतरावर असल्याने या भागातील जनतेला विदर्भात न्याय्य वागणूक आणि विकास होईल की नाही अशी भीती होती . त्यामुळे दुसरी राजधानी म्हणून नागपूरची निवड करण्यात आली.