माकडाचा खेळ करणारा कोण?
✅ Updated recently
माकडाचे खेळ दाखवून मनोरंजन करीत उदरनिर्वाह करणारा समाज. गावाची यात्रा, गावातील हमरस्ता,चौक,शाळा,बाजार यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी माणसाळवलेल्या माकडांचे खेळ दाखविणारा हा समाज संपूर्ण भारतात आढळतो. मदारी असेही प्रचलीत नाव त्यास आहे.