वाक्यातील कर्म कसे ओळखावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात व क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात.