मागणीची किंमत लवचिकता कशी मोजता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे मापन हे वस्तूच्या मागणीच्या बदलाचे प्रमाण व त्याला कारण असलेले वस्तूच्या किंमतीच्या बदलाचे प्रमाण, या दोन प्रमाणांच्या गुणोत्तराने करतात.