मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे . मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती पैकी ही एक महत्त्वाची पद्धत आहे . या पद्धतीत मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते .