1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा. : फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. 2) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. 3)पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत संबंधित जमिनीतून माती नमुना घेऊ नये.