मानवी संसाधने म्हणजे लोकांचा समूह. जे एखाद्या संस्थेचे, व्यवसायाचे क्षेत्र, उद्योग किंवा अर्थव्यवस्थेचे कर्मचारी असतात. याची एक त्रोटक संकल्पना म्हणजे मानवी भांडवल. ज्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करण्यात येतो.