संसाधन संवर्धन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नैसर्गिक संसाधानाचे संवर्धन करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवरील उपाय-योजना जंगले, पाणी, माती, अन्न आणि खनिजे व उर्जा ही सर्व नैसर्गिक संसाधने आहेत. आपल्या देशाच्या विकासामध्ये या नैसर्गिक संसाधनाचा फार मोठा वाट आहे. आपण व्यक्तिगत पातळीवर काही उपाय योजना करून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करू शकतो.