अन्न आणि वाहतुकीसाठी मानव समुद्रावर अवलंबून असतो| महासागर जगातील निम्म्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतो आणि आपल्या वातावरणापेक्षा 50 पट जास्त कार्बन डायऑक्साइड शोषतो