पृथ्वीवरील मानवी जीवन जर सुरळीत चालायचे असेल तर जैवविविधता जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. मोठ्या प्राण्यांपासून कीटकांपर्यंत, पृथ्वीवरील जीवनाची विशाल विविधता मानवी जीवनात आणि कल्याणासाठी खूपच योगदान देते. ५० हजार वन्य प्रजाती जगभरातील अब्जावधी लोकांच्या गरजा पूर्ण करतात.