मानवी शरिरात किती यंत्रना आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नव्या संशोधनातून शरीरातील या दुर्लक्षित अवयवाविषयी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास सुरु आहे. शरीरात 79 अवयव असतात, ही ठाम समजूत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कित्येक वर्षापासून हा अवयव अज्ञात राहिला