मानवी शरीरात किती अवयव आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इंटरस्टिटियम हा मानवी शरीरातील 80 वा अवयव ठरणार आहे. त्वचा आणि इतर अवयवांखाली असलेल्या पेशी हा दाट थर असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं