मानवी शरीर मुख्यतः कशापासून बनलेले असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
माणसाचं शरीर म्हणजे एक प्रकारची तांत्रिकताच असते. अनेक पेशी एकत्र आल्याने शरीराची निर्मिती होणं, हे एक प्रकारचं तंत्रच आहे. शरीरतंत्रज्ञानात चार अवयव मुख्य असतात - मेंदू, मज्जारज्जू, मज्जासंस्था आणि पेशी. श्वसनतंत्र, पचनतंत्र, ज्ञानेंद्रिये, प्रजननतंत्र अशा सर्व शरीरक्रिया या चार अवयवांवर अवलंबून असतात