मानवामध्ये जन्मजात इतर मानव जातीसाठी दयेच्या, सहानभूतीच्या व कोमल भावभावना असतात. परिचर्येची तात्विक बैठक ही व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सभोवती फिरत असते. ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानवी संबंध व परस्पर संबंध हे मूलभूत घटक ठरतात. सतत वास्तव आणि वातावरणाशी होणारी परस्पर क्रिया व प्रक्रिया म्हणजेच मानवी संबंध