शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सातार्याच्या गादीवर कोण आले?
✅ Updated recently
बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर (१७२०) शाहूंनी त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला बाजीराव यास पेशवेपद दिले. बाजीरावाने दक्षिण निर्वेध केली आणि राज्यविस्तार करून मराठेशाहीची शान वाढविली.