प्रत्येक व्यक्तीला आपले जन्मस्थान, जात, पंथ, वंश, भाषा, धर्म, संस्कृती अथवा राष्ट्रीयता याशिवाय काही मानवी हक्क असतात. स्वभाविकता : मानवी हक्क मानसाच्या स्वभावातून उगम पावतात. – प्रस्तुत हक्क कोणत्याही बाह्य यंत्रणेव्दारे बहाल केलेले नसून व्यक्तीला कोणीही त्यापासून वंचित ठेवू शकत नाही.