आपल्यापासून वेगळे करू शकत नाही: मानवी हक्कामध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क, अन्न, वस्त्र निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य, इत्यादी होत. हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत; स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधी ची चर्चा हेहकक करतात.